E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
श्रीरामपूरमध्ये ३० लाखाचा गांजा पकडला
Wrutuja pandharpure
18 May 2025
श्रीरामपूर
(वार्ताहर) : तालुक्यातील खैरी निमगाव रस्त्यावर गुरुवारी रात्री श्रीरामपूर शहर पोलिसांनी २०१ किलो गांजा जप्त केला. यावेळी ज्ञानेश्वर जाधव (४५) व रमेश जाधव (३८, दोघे दुगाव, ता. चांदवड) या दोघांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी, पोलिसांना चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० गोण्यांमधून २०१ किलो वजनाचा ३० लाख २४ हजाराचा गांजा तसेच १० लाखाची चारचाकी असा ४० लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.
Related
Articles
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर